Maha dbt : कोणत्या योजनेला किती अनुदान मिळते.
Maha dbt yojana : शेतकऱ्यांना महा डी.बी.टी या योजनेच्या अंतर्गत कोणत्या योजनेला किती अनुदान मिळते,येथे पाहा. Maha dbt yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer) पोर्टलच्या माध्यमातून विविध अश्या योजना राबविल्या जातात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व उपकरण खरेदीसाठी 40 टक्यापासून 100 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं. महा डी बी टी … Read more