Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! ‘येथे’ बरसणार जोरदार पाऊस
Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! ‘येथे’ बरसणार जोरदार पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या चार दिवसांत राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहर आणि परिसरात आज काही ठिकाणी … Read more