Tar compound anudan:तार कंपाऊंड साठी90%अनुदान

Tar compound anudan : शेतकऱ्याला मिळणार तार कंपाऊंड साठी 90% अनुदान,येथे करा अर्ज.

Tar compound anudan : नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही कसे तुमच्या शेताला लोखंडी तार कंपाऊंड साठी अर्ज करू शकता व तुम्हाला त्या मध्ये किती टक्के अनुदान या बद्दल संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये दिलेली आहे ती माहिती सविस्तर वाचा.fencing wire types

तार कंपाऊंड अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे व त्याच्या कष्टाला चांगला भाव मिळावा त्यामुळे सरकार योजना आणत असतं, यामध्येच तार कुंपण अनुदान योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून या अंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या शेती होती तार कुंपण करण्यासाठी सरकार हे 90 टक्के पर्यंत अनुदान देत आहे.

वाढत्या महागाई भत्ता सध्याला अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्याच्या खांद्यावर आहे व तसेच सध्याला खतांचे भाव हि खूप वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोखंडी तार कुंपन योजना आणली आहे. सरकारने 2020 मध्ये SAM योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.fencing wire types

तार कंपाऊंड अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

लोखंडी तार कुंपण योजनेचे फायदे
लोखंडी तार कंपनांमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जंगली प्राण्यांपासून सुरक्षित राहील.
त्याला त्याची शेवटची बांध कुठे आहे समजत होतो त्यामुळे कोणावर भांडण होणार नाही
या योजनेंतर्गत उपकरणांच्या खरेदीवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळते.
या योजनेचा लाभ फक्त ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांनाच मिळणार आहे.fencing wire types

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
पत्ता पुरावा
बँक पासबुकची प्रत
मोबाईल नंबर
जमिनीची कागदपत्रे
जात प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

 

 

Leave a Comment