pm kisan tractor scheme:शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. यांत्रिकीकरण (government schemes) यामधील प्रमुख घटक झाला आहे. कारण दिवसेंदिवस मजूरांची कमतरता आणि बैजोडीने कामाला लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांचाही यांत्रिकीकरणावर भर आहे. शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना pm kisan tractor scheme ही सुरु करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना!50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी
येथे करा अर्ज
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान (government schemes) दिले जाते. गेल्या काही वर्षात ट्रॅक्टर pm kisan tractor scheme हे सर्वात वापरले जाणारे उपकरण ठरले आहे. निसर्गाचा लहपरीपणा आणि मजुरांअभावी शेती कामे ही वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे शेतीतील सर्व प्रकारची कामे कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरत आहे. मात्र, पैशांअभावी अनेक शेतकरी हे खरेदी करु शकत नाहीत. हीच बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांना निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी या प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना pm kisan tractor scheme सुरु करण्यात आली आहे.
खरेदीनंतर अनुदानाचा लाभ
शेतकऱ्याने योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा (government schemes) लाभ होणार आहे. यातील अनुदानाचा काही हिस्सा राज्य सरकार तर काही केंद्र सरकार अनुदानरुपी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये (government schemes) जमा करतात. त्यामुळे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरील आर्थिक भार कमी होतो. या शिवाय काही राज्य सरकार ही 20 ते 50 टक्के सबसिडीवरही ट्रॅक्टर pm kisan tractor scheme उपलब्ध करुन देत आहेत.