Vihir anudan:4लाख रुपये अनुदान येथे करा अर्ज

Vihir anudan yojana : विहीर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान,या पद्धतीने करा अर्ज.

Vihir anudan yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो विहीर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) सिंचन विहिरी खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनुसार महाराष्ट्रात आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदल्या जाण्याची शक्यता आहे. मग चांगली सबसिडी मिळविण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा? याबाबत सविस्तर माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत. nrega nic

विहीर अनुदान योजना अर्ज

 करण्यासाठी येथे

क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी शेवटाची तारीख 23 जुलै पर्यंत शेवट तारीख आहे.अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

योजनेतील अर्जासाठी मुख्य कागदपत्रे

• डिजिटल सतरा

• डिजिटल आठ ए

• मनरेगा जॉब कार्ड

• सामुहिक विहिरीच्या बाबतीत सोमोप चराद्वारे पाण्याच्या वापराबाबतचे करारपत्र. nrega nic

• सामुहिक विहीर हवी असल्यास ०.४० पेक्षा जास्त जमीन धारण करण्याच्या संबंधात पंचनामा

• सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी अर्जाचा फॉर्म

• फॉर्म बी संमती पत्र nrega

Wheat crop rate:गव्हाचे समिती नुसार बाजार पहा

 

Leave a Comment