Wheat crop rate:गव्हाचे समिती नुसार बाजार पहा

Wheat crop rate : शेतकरी होणार मालामाल, गव्हाला मिळाला एवढा भाव गव्हाचे समिती नुसार बाजार भाव येथे पाहा.

Wheat Crop rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील काही महिन्यांपासून गव्हाच्या दरात तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांतच गव्हाला 2500 ते 2800 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर मिळत आहेत. आता यंदाच्या हंगामातील गहू विक्रीला येत असून, बाजार समित्यांत गव्हाच्या (Wheat Rate) दरातील तेजी टिकून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानामुळे बसलेल्या आर्थिक झळीची भरपाई करता येऊ शकणार आहे. wheat rate

 बाजार समिती नुसार गव्हाचे बाजार भाव पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

सध्या बाजारात गव्हाच्या दराबाबत उलथापालथ सुरू आहे. त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धादरम्यान गव्हाची विदेशी मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. मागणी जास्त असल्याने बाजारात गव्हाची चांगली पकड असून गव्हाच्या दरात वाढ होत आहे. wheat rate today

बाजार समिती नुसार गव्हाचे बाजार भाव पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

 

water pump:शेतातील मोटार कधीच जळणार नाही.

 

Leave a Comment