Petrol diesel price : पेट्रोल डिझेल चे भाव पाहा.

Petrol diesel price : पेट्रोल डिझेल चे आजचे दर जाणून घ्या.

Petrol deisel rate :- नमस्कार मित्रांनो आज आपण पेट्रोल डिझेल चे नवीन दर जाणून घेणार आहोत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून आजचे नवीन दर काय आहेत हेच आज आपल्याला या पोस्ट मध्ये पाहायचे आहे.petrol price
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कमी जास्त होण्याचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 180 रु लिटर पर्यंत वाढली होती.
मित्रांनो गेले काही दिवसांपासून बऱ्याच मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या मध्ये झालेल्या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ झालेली होती आपल्याला हे दिसून आलेली आहे.

पेट्रोल डिझेल चे भाव पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

पण मागील काही महिन्यांपासून देशांमधील मोठ्या बाजारपेठे अंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काहीसा बदल झालेला असून केंद्र सरकारने शेवटच्या वेळी उत्पादन शुल्क म्हणजेच अधिक टॅक्स कपात करून गोरगरीब नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा भेटलेला आहे.Petrol price.
मागील पाच महिन्यांपूर्वी मोदी सरकारने मे महिन्यामध्ये उत्पादन टॅक्स कमी केल्यानंतर कच्च्या तेलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झालेली होती. today petrol price त्याचवेळी आपल्या देशामध्ये पेट्रोलचे दर जवळपास आठ रुपयांनी कमी झाली होती पण त्यानंतर मात्र महाराष्ट्र आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये तेलांच्या किमतीत खूप मोठा बदल झालेला हा आपल्याला दिसून आला होता. today petrol price अलीकडेच तेल कंपन्यांनी व्यवसाय गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे. मित्रांनो आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. today petrol price

पेट्रोल डिझेल चे भाव पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

Leave a Comment