Crop loan list :- कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या गावाणुसर याद्या जाहीर.
Crop loan list :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे.त्या झालेल्या कर्जमाफी शेतकऱ्यांच्या गावानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, crop loan waiver list उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बऱ्याच योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. crop loan details त्यातच ठाकरे सरकार बदलून शिंदे सरकारने सत्ता उभा केली. त्यानंतर शिंदे सरकारने आता एकामागे एक सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. crop loan waiver list
Mahavitaran Bill Payment : विजेचे बिल भरण्याची गरज नाही ,सरकारचा नवीन निर्णय.
ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना व्याज योजनेत सवलत देऊन पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. crop loan details त्याचबरोबर आता हिल्या आणि दुसऱ्या याद्या जाहीर करण्यात आले होत्या. crop loan waiver list परंतु या दोन याद्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे आली नव्हती. यामुळे सरकारने आता पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. Crop loan list
गावानुसार याद्या पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.