दुष्काळ अनुदानात आणखी नवीन तालुक्याचा समावेश पहा तालुक्याची यादी dushkal talukas list
यासाठी निकष निश्चित करून अधिक मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.
सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूर मधील महाराष्ट्र रोमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर अप्लिकेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे.
निकष शिथिल करून देणार आर्थिक मदत
या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात पाऊस कमी झाला त्याचा विचार करून काही निकष शिथिल करून उर्वरित तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
तालुक्याची यादी पहा
उल्हासनगर
शिंदखेडा
नंदुरबार
मालेगाव
सिन्नर
येवला
बारामती
दौड
इंदापूर
मुळशी
पुरंदर
शिरूर
बेल्हे
बार्शी
करमाळा
माढा
माळशिरस
सांगोला
अंबड
बदनापूर
भोकरदन
जालना
मंठा
कडेगाव
खानापूर
मिरज
शिराळा
खंडाळा
वाई
हातकणंगले
गडहिंग्लज
औरंगाबाद
सोयगाव
अंबाजोगाई
धारूर
वडवणी
रेणापूर
लोहारा
धाराशिव
वाशी
बुलढाणा
लोणार