mpsc bharti पाटबंधारे विभागात मोठी भरती महिना लाखाच्या आसपास अर्ज सुरू:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागातील सर्वात मोठी भरती आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरावे जेणेकरून जलसंपदा विभागात वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचे एकूण 1296 पदा मंजूर झाले असून यावर केवळ कार्यालयात 508 कर्मचारी कार्य काम करत आहे व उर्वरित 61% म्हणजे 888 पदे रिक्त असल्यामुळे ही पदे भरण्यासाठी शासनाने नवीन GR काढलेला आहे.
👇👇
कास्ट्राईब महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी म्हणाले, सरळ सेवा आकृतीबंधानुसार वर्ग ३ची मंजूर पदे ९८१ पैकी ४०३ पदे कार्यरत असून ५७८ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची मंजूर पदे ३१० असून, पैकी १०१ कार्यरत आहेत. उर्वरित २०९ पदे रिक्त आहेत. वर्ग३ आणि ४ ची एकूण एक हजार २९६ पदे मंजूर असून, त्यापैकी ५०८ कार्यरत आहेत. रिक्त पदे ७८८ आहेत.
Mcx cotton rate :कापसाचा भाव वाढला.