Ancestral Land Record :अतिक्रमण केलेली जमीन परत मिळवता येणार.

Ancestral Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत ,बर्याच शेतकर्यांची जमीन रक्तातील नात्यातील व्यक्तीच्या नाव वर असते ती land records maharashtraजमीन पुढील पिढीला द्यायचे असते परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्या कडून पैसे घेऊन काम केले जातात तर आपण केलेल्या कामाचे पाहणार आहोत जमीन हस्तांतर करण्यासाठी किती खर्च येतो त्याची काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया. free land history search

आता जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये लागणार आहे. म्हणजेच कुटुंबातील एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातील दुसया व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित करताना बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क वापरावा लागत होता. म्हणजे जर याचा सविस्तर land records maharashtraविचार केला तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमिनीच्या हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते तसेच आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे सुद्धा मुद्रांक शुल्क भरावे लागत होते.free land history search

अर्ज डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा.

तहसीलदार त्या सर्वांना एक नोटीसland records maharashtra काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेशकाढतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यावर आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्यानेकोणत्याही नोटीसा काढण्याची गरज तलाठ्याला नाही.free land history search

त्यामुळे अधिकाधिक नागरीकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदारम्हणून सात-बारा उतायावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन दळवी यांनी केले आहे..या बाबतचे परिपत्रक त्यांनी काढले आहे.free land history search

त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविली आहे. land records maharashtraआजपर्यंत या तरतुदीकडे कोणी गांभीर्याने पहात नव्हते. त्यामुळे जमीन वाटपाचे असे अर्ज वर्षानुवर्षे तहसीलदार पातळीवर प्रलंबित राहत होते. Ancestral Land Record


अर्ज डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज कसा करायचा :- 

अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ज्या जमिनीवर अतिक्रमण झाले त्याच्या लगतच्या शेत जमिनीचा नकाशा दिलेल्या अर्जासोबत जोडायचा आहे.
त्यानंतर अर्जदाराने त्याच्या जमिनीच्या शासकीय मोजणीच्या नकाशा ची प्रत कागदपत्रासोबत जोडायची आहे.
यानंतर अर्जदाराने जमिनीचा चालू तीन महिन्यातील सातबारा अर्जासोबत जोडायचा आहे.
यासोबतच वाद असलेल्या जमिनीची सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून हा अर्ज संबंधित कार्यालयात सादर करायचा आहे. free land history search

Leave a Comment