Dairy Farming Subsidy:शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचाय? सरकार देते ५ लाख रुपये अनुदान
Dairy Farming Subsidy:शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला पर्याय म्हणून पहात असाल तर या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया.. ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांसाठी दुग्ध व्यवसाय हा उदरनिर्वाहाचे उत्तम साधन आहे. ‘डेअरी फार्मिंग’ साठी शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी पुढे यावे यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दूध व्यवसायिकाला डेअरीसाठी ५ लाख रुपये अनुदान देण्यात येते. सरकार … Read more