बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये
येथे करा ऑनलाईन अर्ज
bandhkam kamgar yojana:बांधकाम कामगार यांच्यासाठी हि योजना खूपच महत्वाची ठरणार आहे. बांधकाम कामगारासाठी अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रु. मदत देखील दिली जाते. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, अर्थसहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा “Bandhkam Kamgar Yojana” लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात.
Maharashtra Rain ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.kamgar yojana
कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. विविध कल्याणकारी योजनेमधून आरोग्य संबधित योजना, अर्थसहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजाना इ. योजनांचा लाभ कामगारांना मिळतो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.kamgar nondani
आवश्यक कागदपत्रे
• अर्जदाराचे आधार कार्ड/PAN कार्ड/वाहन चालक परवाना/ मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक.
• वयाचा पुरावा जन्माचा दाखला/आधार कार्ड/PAN कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला / – वाहन चालक परवाना यापैकी एक
• रहिवाशी पुराव्यासाठी रेशन कार्ड (शिधापत्रिका) / आधार कार्ड किंवा मागील महिन्याचे वीज बिल / ग्रामपंचायत दाखला यापैकि कोणतेही एक.
• आधार संमतीपत्र (MahaBOCW: Bandhkam Kamgar Yojaana)
• स्वयंघोषणापत्रं (पोर्टलवरती घोषणापत्र उपलब्ध आहेत)
मागील वर्षभरात ९० दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्या बाबतचे नियोक्त्याचे, ग्रामसेवक, महानगर पालिका नगरपालिकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
• बँक खाते पासबुक झेरॉक्स
• अर्जदाराचा फोटो
bandhkam kamgar yojana:बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज