फवारणी पंप अर्ज करण्यासाठी
इथे क्लिक करा
अनुदानासाठी अर्ज करण्याची तारीख
बॅटरी स्प्रे पंप खरेदीवर अनुदानासाठी अर्ज करण्याची तारीख 01ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली, परंतु या योजनेचे लाभ सध्याही मिळू शकतात
हे पण वाचा:Maharashtra Rain ब्रेकिंग : महाराष्ट्रात उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार !
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या माहितीमध्ये आज आपण बघणार की कशाप्रकारे तुम्हाला 50% अनुदानावर फवारणी पंप मिळू शकते तर संपूर्ण माहिती नक्की बघा.
नुकतेच शासनाने फवारणी पंप नवीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे.
बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप 50% अनुदान कृषी यंत्रसामग्री अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात ज्यामध्ये कृषी यंत्रासाठी अनुदान दिले जाते आज आपण बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्णपणे वाचा
शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहता येऊ नये व कोणाकडून कर्ज काढण्याची आवश्यकता भासू नये हा उद्देश्य समोर ठेवून कृषी ड्रोन अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करणे.
शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
कृषी कार्य जलद गतीने करणे.
सबसिडी मिळविण्यासाठी, अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
मोबाईल नंबर
बँक खाते
जमीन अभिलेख