ST bharti:एसटी महामंडळ मध्ये नवीन भरती सुरु;तात्काळ ऑनलाईन अर्ज करा
ST bharti:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपण आपल्या शेतकरी तसेच विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. या माहितीमध्ये शासनाच्या विविध योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी शासकीय नोकरीच्या जाहिराती याची माहिती आपण देत असतो तर अशीच माहिती म्हणजे एसटी महामंडळामध्ये क्लास 1,2,3 या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी … Read more