PM Kisan 15th Installment : ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा 15 वा हप्ता, पण त्यापूर्वी हे काम केले का?
PM Kisan 15th Installment : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्यातच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण त्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण केले नाही, त्यांना ही रक्कम मिळणार नाही. ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचा 15 वा हप्ता या तारखेला होईल … Read more