😧हे सिबील स्कोर काय प्रकरण आहे ?
CIBIL SCORE कसा सुधारेल ?
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
आज या कंपनीचे नाव TransUnion CIBIL Ltd असे आहे .
ही कंपनी भारतातल्या सर्वच लहान मोठ्या बँका , वित्तीय संस्थांशी जोडली गेलेली आहे .
आणि यावर RBI ची मॉनीटरींग आहे .
समजा आपण बँकेत (Bank Loan) गेलो , आणि कर्जासाठी (Bank Loan) अर्ज दिला .
तर बँक म्हणते दोन . तीन दिवसांनी या !
आता या दोन तीन दिवसात बँक नक्की काय करते ?
तर सर्वात अगोदर ती त्या व्यक्तीचा CIBIL रिपोर्ट मागावते .
आणि त्याची पेमेंट हिस्टरी , तसेच त्याचा CIBIL स्कोर चेक करते ?
CIBIL स्कोर हा
300- – – – – – – ते — — — — 900 मध्ये मोजला जातो .जर आपला स्कोर 750 ते 900 दरम्यान असेल तर आपल्याला लोन (Bank Loan) लगेच मिळेल .पण जर स्कोर 650 च्या खाली असेल तर मात्र बँक म्हणते तुमचा CIBIL स्कोर नीट करून आणा ! कर्ज (Bank Loan) मिळतच नाही .म्हणजे समजलं ! कि बँका कर्ज (Bank Loan) देणे का नाकारतात ? तर CIBIL Score नीट नसतो .
CIBIL Score कमी का होतो ?
1) कर्जाचा (Bank Loan) EMl वेळेवर न भरणे .2) कर्जाची (Bank Loan) परतफेडच न करणे .3) चेक बाऊन्स होणे 4) क्रेडीट कार्डची पूर्ण लिमिट संपेपर्यंत वापरणे 5) स्वतःवर असणारे कर्ज NPA मध्ये जाऊ देणे 6) सतत वेगवेगळ्या बँकामधे कर्जासाठी (Bank Loan) अप्लाय करत रहाणे .
यामुळे CIBIL score वर वाईट परिणाम होतात .
बघा , मुळात बँकाचे (Bank Loan) बोर्ड बाहेरून जरी वेगवेगळे दिसत असले तरी , शेवटी आतून त्या एकच असतात , त्यामुळे त्या त्यांच्या कडील प्रत्येक ग्राहकाची माहिती स्वतः हून CIBIL ला कळवतात आणि तिथुन मग कोणतीही बँक (Bank Loan) ती माहिती चेक करू शकते .याचा अर्थ असा कि , आजच्या या डिजिटल युगात आपण बँकांना आणि फायनान्स कंपनी (Bank Loan) ला मूर्ख बनवू शकत नाही .बघा मुळात बँकाचा मेन व्यवसायच लोन (Bank Loan) देणे हा आहे , पण लोन अमाऊंट योग्य रित्या परत येईल का नाही याची खात्री बँक (Bank Loan) करत असते