Cotton bhav : कापूसाचे बाजार वाढले .
Cotton bajar bhav : कापूस बाजार भावा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ,नवीन बाजार भाव पाहा. Cotton rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे भाव यामध्ये देखील मोठी खरेदी-विक्री नसल्याचे दिसून येत आहे. सेबीने कापूस वायद्यावरील बंदी उठविल्यानंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत. सेबीच्या आदेशानुसार कापसाची खरेदी गाठीन ऐवजी खंडी मध्ये केली जाणार आहे. Cotton bajar … Read more