Drip irrigation scheme : ठिबक सिंचन साठी अर्ज सुरू शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान,या पद्धतीने करा अर्ज.
Drip Irrigation Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजaना राबविण्यास दि १९.ऑगस्ट २०१९, रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. drip irrigation method
ठिबक सिंचन साठी ८०% अनुदान अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा.
तद्नंतर सदर योजना सन २०२१-२२ पासून राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय दि १८ .नोव्हेंबर २०२१,रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला आहे. drip irrigation method
सन २०२१-२२ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेकरिता रु. २०० कोटी (रुपये दोनशे कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी खालील लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ च्या मंजूर तरतुदीतून खर्ची टाकावा. drip irrigation diagram
हे पण वाचा : शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी 50 टक्के अनुदान येथे पाहा सविस्तर माहिती.
या योजनेंतर्गत लाभार्थी निवडीची तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महा-डीबीटी व PMFS प्रणालीव्दारे करण्यात यावी. या शासन निर्णयान्वये वितरीत केलेला निधी सन २०२१-२२ मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविलेल्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता विनियोगात आणावा. irrigation system pdf
सदर वितरीत निधी कोषागारातून आहरित करण्याकरिता आयुक्त (कृषि) यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक(लेखा-१), कृषि आयुक्तालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. drip irrigation system pdf
ठिबक सिंचन साठी ८०% अनुदान अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा.
सदर योजनेची अंमलबजावणी करताना प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भ क्र १. येथील शासन निर्णयातील अटी व शर्तीचे पालन करावे. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ. सं. क्र.३४२/व्यय-१, दि.२१ डिसेंबर, २०२१ अन्वये प्राप्त मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०१०६१७१८२४९४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षंकित करुन काढण्यात येत आहे.drip irrigation system pdf