पिठाची गिरणी अर्ज करण्यसाठी
पिठाची गिरणी अर्ज करण्यसाठी
शेती विषयक योजना, हवामान अंदाज, बाजारभाव तसेच सरकारी नोकरीच्य माहिती साठी आमचे खालील WhatsApp Group जॉईन करा.flour mill subsidy
मोफत पिठाची गिरणी योजना
Free flour mill subsidy:मित्रांनो महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. या सरकारच्या वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वतीने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. महिलांना 100 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाईल. या मोफत पीठ गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
Free flour mill subsidy त्याचप्रमाणे या महिलांनाही रोजगार मिळणार आहे. त्यामुळे पिठाची गिरणी (Free flour mill ) ही विशेषत: महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजना
पिठाची गिरणी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे.पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे.
महिला अर्जदाराने देखील 12 वी पूर्ण केलेली असावी.याबाबत पुरावे जोडावेत.
आधार कार्ड
8A उतारा (घराचा)
विहित नमुन्यातील अर्ज
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार
पेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावाबँक पासबुक
वीज बिल
वरील कागदपत्रे जोडून आम्ही फ्री फ्लोअर मिल योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?
Free flour mill subsidy मित्रांनो, सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिला अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील मुली तसेच महिला अर्ज करू शकतात.मोफत पिठाची गिरणी योजनेचा अर्ज कुठे मिळेल?
मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत नमुना अर्जाचा नमुना प्रदान केला आहे. तुम्हाला खालील लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि विहित नमुन्यात अर्ज भरून, सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.