MCX Cotton rate : आजचे कापसाचे समिती नुसार बाजार भाव,येथे पाहा.
MCX Cotton rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू असणारे बाजार भाव. राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर काही कृषी बाजार समिती मध्ये पाहायला मिळत आहेत. today cotton market गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत कापसाचा भाव स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.mcx cotton live
बाजार समिती नुसार कापसाचा
बाजार भाव जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा
MCX cotton live आज राज्यातील बाजारात कापसाच्या सरासरी दरात (Cotton Rate) वाढ पाहायला मिळाली. आज सावनेर बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० क्विंटल कापूस आवक (Cotton Market) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ७८८ रुपये सर्वाधिक दर (cotton Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळपाच्या बाजारात कापसाची आवक आणि दर (cotton bhev) जाणून घ्या….MCX cotton live
बाजार समिती नुसार कापसाचा
बाजार भाव जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा