Nuksan :शेतकऱ्यांना मिळणार डबल नुकसान भरपाई

Nuksan Bharpai 2023 : शेतकऱ्यांना मिळणार डबल नुकसान भरपाई,नवीन यादी जाहीर.

Nuksan Bharpai 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत पाहणार आहोत की, कोणत्या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्या साठी कोण कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये आपण सरकारने जाहीर केलेला शासन निर्णय देखील पाहणार आहोत. यामुळे तुम्ही संपूर्ण बातमी नक्की वाचा.

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

आत्ताच सरकारकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आता 70 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. Nuksan Bharpai 2023

Crop insurance : 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 45 हजार 500 रुपये अनुदान शासन निर्णय आला.

शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेती पिकाचे सततच्या पावसामुळे किंवा इतर कोणत्याही प्रकारे नुकसान झाले असल्यास तुम्हाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅपवरून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागतो.

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

त्यानंतर पिक विमा कंपनीचे कर्मचारी म्हणजेच प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाई पाहणी करतात. त्यानंतर नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला पात्र ठरवून काही दिवसानंतर नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.Nuksan Bharpai 2023

merit list:पोस्ट ऑफिस भरती मिरिट लिस्ट जाहीर

Leave a Comment