Crop Insurance 2023:पावसात खंड पडल्यामुळे मिळणार 25 हजार रुपये हेक्टरी सोयाबीन,कापूस पिक विमा,जाणून घ्या प्रक्रिया
Crop Insurance 2023 : शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार खूपच गरजेचा आहे. पण पीकविमा योजनेच्या कोणत्या ट्रिगरमध्ये या परिस्थितीत पीकविमा मिळू शकतो? त्याचे निकष काय? त्याची प्रक्रिया काय? याची केलेली ही उकल 25 हजार रुपये हेक्टरी सोयाबीन कापूस पिक विमा जाणून घ्या प्रक्रिया Crop Insurance Compensation Process : पावसानं यंदा चांगलीच चिंता वाढवली. एकतर आधीच जून महिन्यात … Read more