13600 रुपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Pik vima new update : 13600 रुपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात ,येथे पहा सविस्तर माहिती….!
Pik Vima Update 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यांची यादी सुद्धा आली आहे तसेच पात्र 23 जिल्ह्याची यादी खाली दिलेली आहे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी दहा हजार ते 13 हजार 600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. 

जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

 

राज्यात मार्च 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला. 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.
त्यानुसार निधी वितरणाच्या शासन निर्णय देखील काढण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
दिनांक 4 ते 8 मार्च व दिनांक 16 ते 19 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.
अवकाळी पाऊस राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्रांची नुकसान झाले आहे.
तेवढ्या क्षेत्राकरिता विविध दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
मार्च मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत Pik Vima Update देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीची प्रस्ताव मागवण्यात आले होते.
त्यानुसार राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांच्या निधी या 23 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.
23 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 25 हजार 147 शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान भरपाई वाटप झाले.

जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Land record : शेतकर्यांना मिळणार गायरान जमीन.

Leave a Comment