Sukanya Samriddhi Yojana शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा
👇👇👇
अर्जाची लिंक खाली दिलेली आहे
तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडिलांची मुलीच्या जमा नंतर आपल्या जवळच्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका कडे मुलीच्या नावाची नोंद केली असणे खूप महत्त्वाचे आहे.Shinde government’s big decision
तर मित्रांनो यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक झेरॉक्स असणे गरजेचे आहे आपल्या घरातील मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे आपला पत्ता पुरवा असणे गरजेचे आहे आपले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्याला तिथे लागणार आहे सर्वात म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.sukanya samriddhi yojana
Ayushman Card : 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! असा करा आयुष्यमान कार्डसाठी अर्ज
ही योजना सरकारने करण्याचा उद्देश हाच की महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मुलींची संख्या कमी होत चाललेली होती. गरिबांच्या घरातील मुलींची संख्या वाढावी तसेच देशातील मुलींची संख्या वाढावी, लोकांमध्ये असलेला मुलीबद्दल नकारात्मक विचार हा निघून जावा. या कारणांसोबत मुलीच्या लग्नासाठी तसेच शैक्षणिक करण्यासाठी मुलीची आर्थिक बाजू कमकुवत होऊ नये यासाठी शिंदे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
शिंदे सरकारने काढलेल्या योजनेला नाव देण्यात आले माझी कन्या भाग्यश्री. माझी कन्या भाग्यश्री ही योजना ग्रामीण भागातील शहरी भागात सगळीकडे सध्या चालू आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला अंगणवाडी शिक्षका तसेच ग्रामविकास अधिकारी, किंवा बालविकास अधिकारी, महिला व बालकल्याण विकास अधिकारी, विभागीय महिला उपायुक्त यांच्याशी संपर्क साधावा लागेल. या सर्व ठिकाणी आपल्याला या योजनेसाठीचा फॉर्म हा मोफत उपलब्ध होईल (My daughter Bhagyashree).
माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुलीच्या वडिलांनी ग्रामपंचायत मध्ये नगरपंचायत मध्ये आपल्या मुलीचे नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.
माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
आधार कार्ड
मुलीच्या आईचे पासबुक किंवा मुलीचे पासबुक
रहिवासी दाखला
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा
अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा
उत्पन्नाचा दाखल
👇👇👇
अर्जाची लिंक खाली दिलेली आहे
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपण वरील दिलेली कागदपत्रे अंगणवाडी सेविका तसेच बालविकास अधिकारी किंवा महिला बालकल्याण विकास अधिकारी यांच्याकडे कागदपत्रे जमा करावी. आपल्याला अधिक माहिती त्यांच्याकडूनच मिळाली जाईल.