ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पहा काय झाला निर्णय
ST Bus News :एसटीच्या ( MSRTC ) गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो. त्याचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो. आता एसटीने अलिकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ( Senior citizen ) संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत … Read more