Breaking news:अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई

Breaking news : शेतकऱ्यांना झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई,असा करा अर्ज.

Crop insurance Claim : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गहू हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांनी त्वरित क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या (Crop Insurance App) माध्यमातून पिक विमा कंपनीला (Crop Insurance Company) पिकाचे जे काही नुकसान झाले आहे त्याची सूचना द्या. जेणेकरून तुम्हाला पिकाची नुकसान भरपाई मिळू शकेल.

👇👇👇👇👇👇

आवकळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार नुकसान भरपाई येथे करा अर्ज.

Crop insurance Claim
शेतकऱ्यांचे पीक अवकाळी पावसामुळे माती मोलच झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. रब्बी हंगामातील मुख्य पिके म्हणजेच गहू, हरभरा यासोबतच इतर पिके यांची मळणी सुरू असताना अवकाळी पावसाने मधूनच हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पीक भुई सपाट केले. Crop insurance pdf

‘RTE’ प्रवेश प्रक्रिया सुरू! विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गहू खुडून गंजी लावल्या होत्या. बरेच शेतकरी आता गहू काढून मळूनच घ्यायचा या नियोजनात होते. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये गहू काढून पेंड्या बांधून ठेवल्या होत्या. शेतकरी त्यांच्या नियोजनात व्यस्त होता पण त्याच्या नियोजनावर ह्या पावसाने पाणीच फिरवले.

👇👇👇👇👇👇

आवकळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार नुकसान भरपाई येथे करा अर्ज.

 

Kapus soyabean:कापूस सोयाबीन बाजार भाव वाढले

 

Leave a Comment