Onion subsidy : कांद्याला मिळणार अनुदान.
Onion subsidy : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ,कांद्याला मिळणार सरसकट अनुदान,भरा फक्त हा फॉर्म.. Onion Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नोंदणीची शेवटची तारीख 10 एप्रिल होती. मात्र आता कांदा अनुदान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली. आता 20 एप्रिल पर्यंत नोंदणी करता … Read more