Pipeline Subsidy:शेतात पाइपलाइनसाठी 80%अनुदान
Pipeline Subsidy : शेतात नवीन पाइपलाइन करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 80% अनुदान. agriculture pipeline subsidy : नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत, की शेतकरी बंधूंना शेतामध्ये पाईपलाईन करण्या जवळपास 80 टक्के अनुदान दिले जानार आहे. हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे.? आणि या अनुदानाचा अर्ज कसा करायचा आहे..? तसेच अर्ज कुठे करायचा … Read more